
Neeraj Hatekar
Sakal
पुणे : ‘‘उत्तरेतील चुकीचे हिंदुत्ववादी धार्मिक राजकारण महाराष्ट्रात येत आहे, ही बाब चिंताजनक आहे. महाराष्ट्रात दख्खनी सांस्कृतिक राजकारण असून याठिकाणी वेगळे धार्मिक वातावरण आहे. या धोकादायक वातावरणातून आपण बाहेर पडले पाहिजे; कारण समाजकारण टिकले तरच अर्थकारण टिकेल’’, असे मत अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर यांनी व्यक्त केले.