ED Raid : पुण्यासह मुंबईतील ५६७ कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त; ‘पीएसीएल’ गैरव्यवहारप्रकरणी प्रतीक कुमारसह कंपन्यांविरोधात कारवाई

‘पीएसीएल’ कंपनीशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या बेकायदा गुंतवणूक योजनेप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली.
ED Raids

ED Raids

esakal

Updated on: 

पुणे - ‘पीएसीएल’ कंपनीशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या बेकायदा गुंतवणूक योजनेप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ‘मनी लाँडरिंग’ प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) ‘ईडी’च्या दिल्ली विभागीय कार्यालयाने आरोपी प्रतीक कुमार, त्यांचा मुलगा आणि संबंधित कंपन्यांच्या पुणे, मुंबई व रायगड येथील ५६७ कोटी ४५ लाख रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com