
एकनाथ खडसे यांच्या भूखंड व्यवहार प्रकरणी काही माहिती सक्तवसुली संचालनालयास (ईडी) पाहिजे आहे, त्यासाठी ईडी कार्यालयातून असीम सरोदे यांना फोन गेला आहे.
पुणे : अॅडव्होकेट असीम सरोदे यांना ईडी कार्यलयातून फोन आला असून ईडीचे अधिकारी सरोदे यांच्या कार्यालयात येणार आहे. एकनाथ खडसे यांच्या भूखंड व्यवहार प्रकरणी काही माहिती सक्तवसुली संचालनालयास (ईडी) पाहिजे आहे, त्यासाठी ईडी कार्यालयातून असीम सरोदे यांना फोन गेला आहे. असीम सरोदे यांची ईडीकडुन चौकशी असा काही प्रकार नाही, असे सरोदे यांच्या पत्नी रमा सरोदे यांनी स्पष्ट केले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सविस्तर माहिती थोड्याच वेळात...