ED raids builder office financial misappropriation case pune
ED raids builder office financial misappropriation case puneesakal

Pune Crime News : बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर ‘ईडी’चा छापा

हडपसर परिसरातील महम्मदवाडी भागात ही कारवाई करण्यात आली
Published on

पुणे : येथील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) शुक्रवारी छापा टाकण्यात आला. हडपसर परिसरातील महम्मदवाडी भागात ही कारवाई करण्यात आली.

ED raids builder office financial misappropriation case pune
Pune Crime : रिक्षाचालकाने भर रस्त्यात महाविद्यालयीन तरुणीचा केला विनयभंग, पोलिसांकडून अटक

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाची चौकशी करण्यात आली. बांधकाम व्यावसायिकाने कल्याणीनगर, येरवडा, महम्मदवाडी, एनआयबीएम रस्ता आणि वानवडी भागात मोठे गृहप्रकल्प उभारले आहेत. ईडीच्या मुंबई पथकाकडून ही कारवाई केली. ईडीच्या पथकाने बांधकाम व्यावसायिकाची सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी केली. तसेच, काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com