farming Success Story: खोरमधील युवा शेतकऱ्याला कोथिंबिरीतून लॉटरी, एकरात साडेतीन लाखाचं उत्पन्न, उच्चशिक्षित केतन डोंबेची कमाल

One acre coriander farming profit: मेकॅनिकल डिप्लोमा घेतलेला केतन डोंबे आधुनिक स्प्रिंकलर सिंचन, काटकसरी पाणी वापर आणि नियोजनातून कोथिंबिरीतून साडेतीन लाखांचा नफा; डोंगराळ, पाणीटंचाईग्रस्त भागातही शेती फायदेशीर ठरू शकते याचे उदाहरण
From Education to Agriculture: Ketan Dombe Makes ₹3.5 Lakh Per Acre with Coriander Crop

From Education to Agriculture: Ketan Dombe Makes ₹3.5 Lakh Per Acre with Coriander Crop

sakal

Updated on: 

खुटबाव: खोर (ता. दौंड) येथील उच्चशिक्षित मेकॅनिकल डिप्लोमा घेतलेल्या केतन डोंबे या शेतकऱ्याला कोथिंबीर पिकाची लॉटरी लागली आहे. अवघ्या ४५ दिवसांमध्ये एक एकरामध्ये त्याला साडेतीन लाख रुपये मिळाले आहे. शेतीच्या बांधावरच व्यवहार झाल्याने त्याने समाधान व्यक्त केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com