

Teachers Deployed for Election Work Asked to Return to Original Posts Immediately
sakal
पुणे : निवडणुकीबरोबरच विविध प्रकारच्या शासकीय कामासाठी प्रतिनियुक्ती झालेल्या शिक्षकांना आता त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी परत जावे लागणार आहे. कार्यमुक्त केल्याच्या आदेशानंतरही मूळ जागी रुजू न झाल्यास अशा शिक्षकांचे मे पासूनचे वेतन न देण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण विभाग आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत.