
बारामती : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या दारिद्र्यरेषेखालील व अनुसूचित जाती जमातीच्या शालेय विद्यार्थिनींना उपस्थिती भत्त्यापासून वंचित ठेवल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील ५३ मुख्याध्यापकांवर एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्यासह उपस्थिती भत्त्याची रक्कम वसूल करण्याची कारवाई शिक्षणाधिकाऱ्यांनी केली आहे.