Pune Metro Expansion: येरवड्यातील जागा महामेट्रोला; हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू
Yerwada Pune Metro Land Acquisition: येरवड्यातील शासकीय शैक्षणिक आरक्षित जागा महामेट्रोच्या व्यावसायिक संकुलासाठी वापरण्यात येणार असून, यावर नागरिकांनी हरकती व सूचना सप्टेंबरअखेरपर्यंत नोंदवाव्यात, असे महापालिकेने आवाहन केले आहे.
Mahametro Initiates Land Acquisition for Pune Metro in YerwadaSakal
पुणे : शैक्षणिक संकुलाचे आरक्षण वगळून येरवडा येथील राज्य शासनाची जागा महामेट्रो प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. महापालिकेने त्यासंबंधी हरकती व सूचना मागविण्यास सुरुवात केली आहे.