VITEEE Registration 2026: वेल्लोर व्हीआयटीतर्फे प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू
VITEEE 2025 Registration Begins for Engineering Aspirants: वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (व्हीआयटी) ‘व्हीआयटीईईई २०२६’ या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या नोंदणीला सुरुवात केली आहे.