धंगेकर, महायुतीत दंगा नको! उपमुख्यमंत्री शिंदेंचा सल्ला, म्हणाले, पुण्याला गुन्हेगारी मुक्त करू

Pune News : गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले होते. या आरोपानंतर धंगेकर यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शांत राहण्याचा सल्ला दिलाय.
Eknath Shinde advises Ravindra Dhangekar to maintain unity in Mahayuti alliance

Eknath Shinde advises Ravindra Dhangekar to maintain unity in Mahayuti alliance

Esakal

Updated on

पुण्यातील गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. आता या आरोपानंतर महायुतीत नाराजी असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांना महायुतीत दंगा नको अशा शब्दात सल्ला दिला आहे. तसंच पुण्यातल्या गुंडांना पाठीशी घातलं जाणार नाही असं आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com