

Heavy Rain in July Caused by El Nino and Ocean Moisture Despite Weak Monsoon Flow Weather Experts Explain
sakal
-मयुरेश प्रभुणे
पुणे: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमागे अरबी समुद्रावरील बाष्पासोबत प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ची स्थिती कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण हवामान शास्त्रज्ञांनी दिले आहे. राज्यात कमी वेळात जास्त पावसाच्या घटना वाढत असून, त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.