EL Nino Impact : एल निनोचा परिणाम! प्रशांत महासागरातील सूक्ष्म शैवाल घटले; इस्रोच्या ओशनसॅट ३ उपग्रहाचे निरीक्षण

एल निनोमुळे विषुववृत्तीय प्रशांत महासागरावरील पोषकद्रव्ये कमी होऊन फायटोप्लँक्टन या सूक्ष्म शैवालांचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘ओशनसॅट ३’ या उपग्रहाने नोंदवले आहे.
EL Nino Impact

EL Nino Impact

sakal

Updated on

- मयूरेश प्रभुणे

पुणे - एल निनोमुळे विषुववृत्तीय प्रशांत महासागरावरील पोषकद्रव्ये कमी होऊन फायटोप्लँक्टन या सूक्ष्म शैवालांचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘ओशनसॅट ३’ या उपग्रहाने नोंदवले आहे. सूक्ष्म शैवालांची संख्या कमी झाल्यामुळे सामुद्री अन्नसाखळीत अडथळा निर्माण होऊन जैविक उत्पादन घटत असल्याचेही ‘इस्रो’ने म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com