Monsoon forecast: ‘एल निनो’ नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च पातळीवर पोहोचणार: ‘सीपीसी’चा अंदाज; मार्चमध्ये तीव्रता कमी होण्याची शक्यता

CPC latest El Niño climate forecast: प्रशांत महासागरातील तापमानवाढ, वाऱ्यांच्या बदलत्या दिशांमुळे ‘एल निनो’ची तीव्रता नोव्हेंबरमध्ये शिखरावर; पुढील वसंतातही प्रभाव कायम राहण्याचे संकेत
CPC Predicts El Niño to Reach Maximum Strength in November

CPC Predicts El Niño to Reach Maximum Strength in November

sakal

Updated on

-मयुरेश प्रभुणे

पुणे : प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ची तीव्रता सातत्याने वाढत असून, येत्या नोव्हेंबरमध्ये ‘एल निनो’ सर्वोच्च पातळीवर पोचण्याचा अंदाज अमेरिकी हवामानशास्त्र संस्था ‘नोआ’च्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) वर्तविला आहे. पुढील वर्षीच्या वसंत ऋतूच्या प्रारंभी ‘एल निनो’ सक्रिय राहण्याची शक्यता वाढली असली, तरी मार्चमध्ये त्याची तीव्रता कमी होणार असल्याचे ‘सीपीसी’ने म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com