Pune Accident: पुरंदर तालुक्यातील रस्त्यावर भीषण अपघात, वृद्ध दांपत्याचा मृत्यू
Accident News:पुरंदर तालुक्यातील परिंचे जवळील यादववाडी (ता.पुरंदर) येथील वृद्ध दांपत्य शेतातून घरी जात असताना सासवड-परिंचे रस्त्यावर पाठीमागून येणाऱ्या भरधाव इको मोटारीने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
परिंचे : पुरंदर तालुक्यातील परिंचे जवळील यादववाडी (ता.पुरंदर) येथील वृद्ध दांपत्य शेतातून घरी जात असताना सासवड-परिंचे रस्त्यावर पाठीमागून येणाऱ्या भरधाव इको मोटारीने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.