Manchar Crime : शहर परिसरात वयोवृद्धांना बनावट सोन्याची बिस्कीटे दाखवून फसवणूक; सराईत टोळीतील सहाजण जेरबंद

गेल्या काही दिवसांपासून वयोवृद्ध महिला व पुरुषांना बनावट सोन्याची बिस्कीटे दाखवून परजिल्ह्यातील सराईत टोळी फसवणूक करीत होती.
Manchar Crime

Manchar Crime

sakal

Updated on

मंचर - मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वयोवृद्ध महिला व पुरुषांना बनावट सोन्याची बिस्कीटे दाखवून फसवणूक करणाऱ्या परजिल्ह्यातील सराईत टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी वृद्धांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत, खोटे सोने खरे असल्याचे भासवून त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेण्याचे प्रकार केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com