election voting
sakal
चाकण - जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणूकांच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीत. परंतु जिल्हा परिषद गटातील तसेच पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवारांनी आरक्षणानंतर प्रचारही सुरू केलेला आहे. त्यांच्या उमेदवारीचे फलक गावात ठिकठिकाणी चौकाचौकात लावले आहेत.