पुणे - खराब झालेले पथदिवे, नादुरुस्त वायरी, पथदिव्यांची उघडझाप किंवा दिवे वारंवार खराब होण्याचा प्रकार, पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ग्रामस्थांना महापालिका प्रशासनाकडे सतत करावा लागणारा पाठपुरावा, मुख्य रस्ते, परिसर वगळता सार्वजनिक ठिकाणांवर पथदिव्यांचा असलेला अभाव...अशी स्थिती सध्या समाविष्ट गावांमध्ये आहे.