
विश्रांतवाडी : धानोरी, प्रभाग क्रमांक एकमधील कमलपार्क, माधवनगर, भैरवनगर, गोकुळनगर, आनंद पार्क, श्रमिकनगर, हरिकृष्णपार्क, चौधरीनगर, मुंजाबावस्ती, परांडेनगर, धानोरी गावठाण, सिद्धार्थनगर, कलवड, खेसेपार्क, पोरवाल रस्ता आदि परिसरातील वीजपुरवठा गेल्या एक ते दीड महिन्यापासून वारंवार खंडित होत आहे.