Pune News : कॉसमॉस बँक आणि सरहद संस्था काश्मीरमध्ये यूपीएससीसह बँकिंग प्रशिक्षण देणार

कॉसमॉस को-ऑपरेटिव बँक आणि सरहद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जम्मू-काश्मीरमध्ये यूपीएससी तसेच बँकिंग व कॉर्पोरेट प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची घोषणा करण्यात आली.
Cosmos bank

Cosmos bank

sakal

Updated on

पुणे - कॉसमॉस को-ऑपरेटिव बँक आणि सरहद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जम्मू-काश्मीरमध्ये यूपीएससी तसेच बँकिंग व कॉर्पोरेट प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. श्रीनगर येथे २५ ते २८ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या वार्षिक परिषदेनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com