
पुणे : एसीएम इंडिया या संस्थेच्या सीएस पाठशाला शैक्षणिक उपक्रमांतर्गत देशातील शिक्षकांसाठी ‘संगणकीय विचारशक्ती शिक्षण’ या तीनदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आयसर पुणे येथे करण्यात आले होते. या परिषदेत देशातील ३५० हून अधिक शिक्षकांनी, तर १८ राज्यांतील १५०० शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदविला.