Pune Road Encroachment : बदल्या कागदावर; अतिक्रमण रस्त्यावर, निरीक्षकांबाबत स्वतःच्या निर्णयाचा विसर
Municipal Staff : पुणे शहरात अतिक्रमणे वाढत असून प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊ नये यामुळे कारवाई फाट्यावर. अतिक्रमण निरीक्षक व सहाय्यक निरीक्षकांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे शहरात नियम मोडले जात आहेत.
पुणे : शहरात अतिक्रमणे वाढत आहेत. यामागे अतिक्रमण निरीक्षक व सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकाचे आर्थिक हितसंबंध तयार झाले आहेत, मोठ्या प्रमाणात वसुली सुरू असल्याने कारवाई होत नाही, हे ठाम मत महापालिका प्रशासनाचे होते.