sakhar sankul to old pune mumbai highway
sakal
पुणे - साखर संकुल ते जुना मुंबई-पुणे रस्ता या दरम्यान महापालिकेकडून उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी महाविद्यालय ते संचेती रुग्णालय या दरम्यान होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत मिळणार असून, विमानतळ, मुंबई-नाशिककडे जाणाऱ्या वाहनांची कोंडीतून मुक्तता होणार आहे.