
पुणे: राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात आर्टीच्या वतीने मातंग समाजातील अभियंता उद्योजकासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली.