Pune News: एकाच दिवशी दोन परीक्षा, विद्यार्थ्यांसमोर पेच; अभियांत्रिकीच्या नियमित, बॅकलॉग परीक्षा एकाच दिवशी

Engineering Regular and Backlog Exams Clash on the Same Day: अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच; नियमित आणि बॅकलॉग परीक्षा एकाच दिवशी
Regular and Backlog Engineering Exams Scheduled on One Day Raise Concerns Among Students Appearing for Both Papers

Regular and Backlog Engineering Exams Scheduled on One Day Raise Concerns Among Students Appearing for Both Papers

sakal

Updated on: 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकात एकाच दिवशी दोन विषयांचे पेपर आल्याने विद्यार्थी पेचात पडले आहेत. या दोन पेपरमधील अंतरही अवघ्या ९० मिनिटांचे असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत.

Loading content, please wait...