Hinjewadi IT Park: पुरे झाले दौरे... आता प्रत्यक्ष कृती करा! आयटीयन्सची मागणी; हिंजवडी-माणमधील कामे रखडलेलीच

Hinjewadi Maan infrastructure delay IT employees demand action Pune news: हिंजवडी-माण आयटी पार्क परिसरात पावसाळा आला की रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी, अपूर्ण नालेसफाई व रस्ते दुरुस्ती यामुळे आयटीयन्स त्रस्त; केवळ पाहणी दौर्‍यांऐवजी ठोस, समन्वयित कृतीची नागरिकांची मागणी तीव्र
Action Over Promises: IT Sector Raises Concerns Over Stalled Hinjewadi Works

Action Over Promises: IT Sector Raises Concerns Over Stalled Hinjewadi Works

sakal

Updated on

हिंजवडी : देशभरात ‘आयटी हब’ म्हणून ओळख असलेल्या हिंजवडी आयटी पार्क-माण परिसरात पावसाळा आला की पाणी तुंबण्याची जुनी समस्या तोंड वर काढते आणि आयटी पार्कचे ‘वॉटर पार्क’ होते. हा विषय समाज माध्यमातून व्हायरल होताच अधिकारी आणि नेत्यांचे पाहणी दौरे सुरू होतात. प्रत्यक्षात मात्र आयटीतील समस्यांत फारसा बदल झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर पुरे झाले दौरे, आता प्रत्यक्ष कृती करा, अशी ठाम मागणी आयटीयन्स आणि नागरिक करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Will Solapur IT Park shift from Hotgi Road?
Commuters Get Relief: New Road Network to Transform Travel in Hinjewadi
WFH Back in Focus: Pune Tech Workers Seek Relief from Daily Traffic Chaos
Pune Metro Project Update: Trial Runs Expected as Work Nears Completion
Marathi News Esakal
www.esakal.com