Environment Conservation: पर्यावरण संवर्धनातील उल्लेखनीय कार्याची दखल; ४० हजार वृक्षसंवर्धनासाठी राजन जांभळे यांना लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट

डोंगराळ पारगाव-खेड परिसरात ‘फोर्टिन ट्री’ उपक्रमातून ४० हजार वृक्षलागवड, पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन व ‘एक विद्यार्थी, एक झाड’ योजनेतून १५ हजारांहून अधिक रोपांचे वाटप
श्री क्षेत्र आळंदी (ता.खेड): डॉ.राजन जांभळे (उजवीकडून चौथे)यांना लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीच्या वतीने ‘पर्यावरणीय समाजकार्य’ क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करताना मान्यवर

Sakal

Updated on

मंचर : पारगाव तर्फे खेड (ता.आंबेगाव)येथी ल राजन दत्तात्रय जांभळे गेली २० वर्ष पर्यावरण संवर्धन व वृक्षसंवर्धन क्षेत्रात सातत्याने काम करतात.त्यांना लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरेट देखरेख मंडळाकडून ‘पर्यावरणीय समाजकार्य’ क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com