asaduddin owaisi and pm narendra modi
sakal
पुणे - ‘एक जादुगार दिल्लीत बसून जादूचे प्रयोग करत आहे. त्यामुळे लोकशाहीचे नुकसान होत आहे. आपली लोकसंख्या जसजशी वृद्धत्वाकडे जाईल त्यावेळी प्रश्न निर्माण होतील. यांच्या धोरणामुळे मिलेनियल्स आणि जेनझी या दोन पिढ्या बरबाद होणार आहेत.