Pune News: युद्धाच्या भडक्यात इथेनॉलचाच आधार! पेट्रोलमध्ये मिश्रण वाढण्याची शक्यता; साखर उद्योगात इथेनॉल ई-२५ धोरणाची चर्चा

Ethanol Demand Rising Due to global war fuel crisis: इथेनॉल मिश्रण वाढवून इंधन आयात खर्च कमी करण्याची संधी
Amid War Fears, Ethanol Blending in Petrol Likely to Rise; E-25 Policy in Focus

Amid War Fears, Ethanol Blending in Petrol Likely to Rise; E-25 Policy in Focus

sakal

Updated on

-नरेंद्र साठे

पुणे : युद्धजन्य परिस्थिती तीव्र झाल्यास कच्च्या तेलाचा पुरवठा अनिश्चित आणि आयात महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढविण्याची गरज निर्माण होऊ शकते. साखर उद्योगाकडून दीडशे कोटी लिटरच्या नवीन निविदा काढण्याची मागणीही पुढे येत आहे. सध्या वीस टक्के मिश्रण सुरू असले तरी ई-२५ धोरणाची अंमलबजावणी करण्याची वेळ येऊ शकते, असे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, दुसरीकडे इथेनॉल उद्योगाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाकडून होणार असल्याने त्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com