Dr. Neelam Gorhe : पंढरपूर कॉरिडॉरपूर्वी प्रत्येकाशी चर्चा करणे आवश्‍यक

मुंबई येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनातील कामकाजाची माहिती देण्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
Dr. Neelam Gorhe

Dr. Neelam Gorhe

esakal

Updated on

पुणे - वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर उभारण्याच्या योजनेला विरोध नसला तरी त्याची अंमलबजावणी करताना स्थानिक नागरिक, वारकरी, व्यापारी आणि अन्य संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून त्यांना आराखडा समजावून सांगणे आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंढरपूरसाठी स्वतंत्र आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com