Pune News: ईडब्ल्यूएस संशोधक विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्तीची प्रतीक्षा; ‘अमृत’कडून लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार

EWS PhD Students Await Amrut Fellowship Advertisement: ईडब्ल्यूएस संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीअभावी संशोधन, आर्थिक नियोजनात अडथळे; इतर स्वायत्त संस्थांची प्रक्रिया पुढे, ‘अमृत’ची जाहिरात मात्र अद्याप रखडलेली
EWS Research Students Await Amrut PhD Fellowship Advertisement As Fellowship Process Remains Pending In Maharashtra

EWS Research Students Await Amrut PhD Fellowship Advertisement As Fellowship Process Remains Pending In Maharashtra

esakal

Updated on

‘-प्रज्वल रामटेके

पुणे : राज्यातील ‘सारथी’, ‘बार्टी’, ‘महाज्योती’, ‘आर्टी’ आणि ‘टीआरटीआय’ या स्वायत्त संस्थांची पीएच.डी. अधिछात्रवृत्तीची अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊन पुढील टप्प्यांना सुरुवात झाली आहे. मात्र खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) कार्यरत असलेल्या ‘अमृत’ संस्थेने अद्याप अधिछात्रवृत्तीची जाहिरात प्रसिद्ध केली नाही. परिणामी समान न्याय देण्याच्या सरकारच्या घोषणेला ‘अमृत’कडूनच हरताळ फासला जात असून, या लालफीतशाहीमुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांनी तिव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com