Pune Crime : प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराने तरुणीचे लग्न मोडले

marriage cancelled due to ex boyfriend : प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रियकराने तरुणीच्या नियोजित पतीला खासगी छायाचित्रे पाठवून लग्न मोडले. येरवडा परिसरात घडलेल्या या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
marriage cancelled due to ex boyfriend

marriage cancelled due to ex boyfriend

sakal

Updated on

पुणे : प्रेमसंबंध तोडल्याचा राग मनात धरून प्रियकराने तरुणीसह तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत, नियोजित पतीला छायाचित्रे पाठवून लग्न मोडल्याचा प्रकार येरवडा परिसरात घडला. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी इम्रान रहमान शेख (वय २२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याला अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com