SSC HSC Exam Fee : दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ; पुरवणी परीक्षेपासून सुधारित शुल्क लागू

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी-बारावीच्या परीक्षेच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला.
SSC HSC board

SSC HSC board

Sakal
Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी-बारावीच्या परीक्षेच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शुल्कात केलेली ही वाढ जून - जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेपासून लागू करण्यात आली आहे. मात्र, या शुल्कवाढीवर आक्षेप घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com