Mahatma Phule Memorial : महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक विस्तारीकरणासाठीच्या भूसंपादनासाठी होणार फेरसर्वेक्षण

Heritage Expansion : महात्मा फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी पुणे महापालिकेकडून जागेच्या भूसंपादनासंदर्भात फेरसर्वेक्षण करण्यात येणार असून मोबदला व तडजोडीची माहिती संकलित केली जाणार आहे.
Mahatma Phule Memorial
Mahatma Phule MemorialSakal
Updated on

पुणे : महात्मा फुले पेठेतील महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्‍यक जागेच्या भूसंपादनासाठी महापालिका प्रशासनाकडून फेरसर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामध्ये मोबदल्याची मागणी, तडजोडीने येऊ शकणाऱ्या मिळकती व सक्तीने भूसंपादन कराव्या लागणाऱ्या मिळकती, याबाबतची इत्यंभूत माहिती मिळविण्यासाठी संबंधित सर्वेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com