Chingari Restaurant : ‘चिंगारी’मध्ये अनुभवा अनोखा लखनवी वारसा!

Pune Food : पुण्यातील शेरेटन ग्रँड हॉटेल येथील ‘चिंगारी’ रेस्टॉरंटने लखनवी अवधी खाद्यसंस्कृतीच्या समृद्ध वारशाचा अनुभव दिला आहे. नवीन मेनूमध्ये पारंपारिक पाककृती आणि समकालीन दृष्टिकोनाचे अनोखे मिश्रण आहे.
Chingari Restaurant
Chingari Restaurant sakal
Updated on

पुण्यामध्ये शेरेटन ग्रँड हॉटेल येथील ‘चिंगारी’ रेस्टॉरंटमध्ये गेली २५ वर्षे अवधी खाद्यसंस्कृतीची ओळख रुजवली गेली आहे. मास्टरशेफ गुलाम कुरेशी हे स्वतः लखनौच्या एका प्रख्यात आचारी घराण्यातून येतात. त्यांनी गेली २५ वर्षे आपल्या अवधी नजाकतीच्या पाककृतींनी पुणेकरांना भुरळ घातली आहे. अवधी जेवणाचा हाच समृद्ध खाद्य वारसा जपत नुकतेच ‘चिंगारी’ने त्यांचा नवीन मेनू सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com