expert speakers
sakal
पुणे - ‘पुणे हे सुधारणावादी शहर आहे. गोठ्यात मोठ्या समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता या शहरात असून राहण्यासाठी योग्य असलेले हे शहर आहे. मात्र शहरातील वाहतूक कोंडी सातत्याने वाढत आहे. त्यावर सार्वजनिक प्रयत्नातून मार्ग काढता येवू शकतो. तसेच सार्वजनिक वाहतुकीचे जाळे आणखी सक्षम झाल्यास त्यातून मार्ग निघेल. त्यासाठी सक्षम धोरण, आर्थिक पाठबळ आणि सार्वाजनिक सहभाग हवा, असे मत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.