Wagholi News : डंपर मधून अती धोकादायक रित्या दगडाची वाहतूक; कडक कारवाई गरजेची

डंपरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे दगडे टाकून अती धोकादायक वाहतूक केली जात असल्याचे समोर येत आहे.
Extremely Dangerous Stone Transportation in Dumper

Extremely Dangerous Stone Transportation in Dumper

sakal

Updated on

वाघोली - डंपरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे दगडे टाकून अती धोकादायक वाहतूक केली जात असल्याचे समोर येत आहे. त्या डंपर मधून एखादा दगड खाली पडल्यास बाजूच्या वाहनचालकाचा जीव जाईल अशी स्थिती आहे. अनेक डंपर मधून अशी सर्रास वाहतूक सुरू आहे. मात्र कारवाई शून्य.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com