
मंचर : ऊसाला पाणी देण्यासाठी गेलेले शेतकरी बाबाजी दत्तात्रय खानदेशे( वय ४२)यांना पाहताच झोपलेले दोन बिबटे ताडकन उभे राहिले. अनाहूतपणे बिबटे पाहून खानदेशे यांची भंबेरी उडाली. क्षणातच प्रसंगावधान राखत स्वतःला सावरतथोडं मागच्या बाजूला पावले टाकत आलो. त्यानंतर धूम ठोकली. परमेश्वराची कृपा म्हणूनच आपला जीव वाचला." असे खानदेशे यांनी सांगितले.