facebook Cyber Fraud
sakal
पुणे - फेसबुकवर आलेली लिंक ओपन करून व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करणे एका ५८ वर्षीय नागरिकाला चांगलेच महागात पडले. जादा परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी त्यांची एक कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.