
पुणे : ‘‘काँग्रेसचे खासदार राहुल गांधी अलीकडच्या काळात सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून, त्यांच्याकडून स्क्रिप्ट लिहून घेत आहेत. ही स्क्रिप्ट अतिशय मनोरंजनात्मक आहे. त्यातून मनोरंजनापलीकडे काहीच होत नाही. सगळ्या गोष्टी ते कपोलकल्पित मांडत आहेत,’’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी टीका केली.