रोममध्ये भारताचा झेंडा! FAO परिषदेत बारामती ADTच्या AI शेती मॉडेलची जगभरातून दखल

Global Conference on Smart Farming 2026 "शाश्वत कृषी-अन्न प्रणालीसाठी डेटा आणि तंत्रज्ञानाचा वापर" यावर रोममध्ये सुरू असलेल्या परिषदेत बारामतीतील एडीटीचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
Global Conference on Smart Farming 2026

Global Conference on Smart Farming 2026

Esakal

Updated on

रोम (इटली) येथे युनायटेड नेशन्सच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) पहिल्या 'ग्लोबल कॉन्फरन्स ऑन स्मार्ट फार्मिंग' (Global Conference on Smart Farming 2026) या जागतिक परिषदेला आजपासून सुरुवात झालीय. या परिषदेत बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (ADT) च्या प्रतिनिधी मंडळही उपस्थित आहे. यात ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे व प्रा. योगेश फाटके यांचा समावेश आहे. १ ते ३ जुलै २०२६ या कालावधीत ही परिषद होत आहे. "शाश्वत कृषी-अन्न प्रणालीसाठी डेटा आणि तंत्रज्ञानाचा वापर" यावर ही परिषद असून पहिल्या दिवशी जागतिक स्तरावरील नामवंत शास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि कृषी क्षेत्रातील दिग्गजांनी तंत्रज्ञानाधारित शेतीच्या भविष्यावर महत्त्वपूर्ण विचार मांडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com