Shirur News: टॉवर लाईनसाठी जमीन गेली, मोबदल्याची प्रतीक्षा कायम; शेतकऱ्याने टॉवरवर चढून व्यक्त केला संताप

Farmer Climbs Power Tower as Compensation Dispute Escalates: मोबदला दिल्याशिवाय काम सुरू करू नका’; तळेगाव ढमढेरेत शेतकऱ्याचे टॉवरवर आंदोलन
Shirur News Farmer Stops Power Transmission Tower Line Work Demanding Compensation for Agricultural Land in Pune District

Shirur News Farmer Stops Power Transmission Tower Line Work Demanding Compensation for Agricultural Land in Pune District

esakal

Updated on: 

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील माळवाडी परिसरात तळेगाव ढमढेरे - न्हावरा या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गट क्रमांक १२०७ मधील शेत जमिनीवर डब्ल्यू आर एस आर पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीतर्फे टॉवर लाईन उभारणीचे काम पोलीस बंदोबस्तात चालू असताना, रविवारी (ता.१) जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी अडथळा आणला.

Loading content, please wait...