Electric Shock : नागापूर येथे शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू

नदीवरील असलेला कृषीपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
Ashok Nikam

Ashok Nikam

sakal

Updated on

निरगुडसर - नागापूर (ता. आंबेगाव) येथील मीना नदीवरील असलेला कृषीपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (ता. १५) रोजी सायंकाळी उघडकीस आली. अशोक विश्वनाथ निकम (वय-४४) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com