Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Farmer Family Son Becomes Indian Army Lieutenant at Age 24: शेतकरी कुटुंबातील संघर्ष, आई-वडिलांच्या कष्टांचा वेध घेत हर्ष घाटेची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदापर्यंतची प्रेरणादायी वाटचाल
Harsh Ghatge Indian Army Success Story Farmer Family Son Becomes Lieutenant at 24 and Gets First Posting in Sikkim

Harsh Ghatge Indian Army Success Story Farmer Family Son Becomes Lieutenant at 24 and Gets First Posting in Sikkim

sakal

Updated on

हिर्डोशी : नाटंबी (ता. भोर) येथील शेतकरी कुटुंबातील हर्ष घाटे याने २४ व्या वर्षी देशसेवेचे स्वप्न साकार करत भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदाला गवसणी घातली आहे. त्याने चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी येथे पासिंग आउट परेडमध्ये प्रशिक्षणात यश मिळवल्याने त्याची सिक्कीम येथे लेफ्टनंटपदावर नियुक्ती झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com