Khutbav Accident : टेम्पोची दुचाकीस्वारास धडक; पारगावातील शेतकऱ्याचा मृत्यू

खोपोडी-पारगाव शिवेवरील यशोदीप पेट्रोल पंपासमोर भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिली.
sandip takwane

sandip takwane

sakal

Updated on

खुटबाव - खोपोडी-पारगाव शिवेवरील यशोदीप पेट्रोल पंपासमोर भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात पारगाव (ता. दौंड) येथील शेतकरी संदीप पांडुरंग ताकवणे (वय ४३) यांचा मृत्यू झाला. ही घटना न्हावरा-चौफुला रस्त्यावर बुधवारी (ता.१०) रात्री आठच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com