Pune News : पुणे जिल्हाधिकाऱ्यांना २०० कोटींचे पारितोषिक; लोणावळ्यातील शेतकऱ्याचे आगळेवेगळे आंदोलन

लोणावळ्यातील एका शेतकऱ्याने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना चक्क २०० कोटी रुपये मूल्याची एक लाख सागवान झाडे 'पारितोषिक' म्हणून देण्याची घोषणा केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली.
Teak Trees

Teak Trees

sakal

Updated on

पुणे - लोणावळ्यातील एका शेतकऱ्याने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना चक्क २०० कोटी रुपये मूल्याची एक लाख सागवान झाडे 'पारितोषिक' म्हणून देण्याची घोषणा केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या चुकीच्या माहितीमुळे आपल्याला ३० लाख रुपयांचा दंड बसल्याचा आरोप करत, हा दंड भरण्यासाठी आणि जिल्ह्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही झाडे विकून येणारा पैसा वापरावा, अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com