Shirur News : शेतकऱ्यांत समाधान! कांद्याने मारले; उसाने मात्र तारले

वाढत्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. कांद्याने मारले, पण ऊस पिकाने तारले, अशीच भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
Sugarcane

Sugarcane

sakal

Updated on

गुनाट - गुनाट (ता. शिरूर) व परिसरात गुऱ्हाळ चालकांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सद्यःस्थितीत ३६०० ते ३७०० प्रतिटन उसाला बाजारभाव मिळत आहे. वाढत्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. कांद्याने मारले, पण ऊस पिकाने तारले, अशीच भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com