CA Success Story: शेतकऱ्याच्या पाेराची जिद्दीने सीए पदाला गवसणी; आई-वडीलांच्या डाेळ्यात पाणी, ग्रामीण भागातून काैतुकाची मिळतेय थाप!

village community applauds young CA achiever: गणेश जाधवची सीए परीक्षेत यशस्वी झेप; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कहाणी
Farmer’s Child Becomes CA, Earns Admiration in Village

Farmer’s Child Becomes CA, Earns Admiration in Village

sakal

Updated on

शिक्रापूर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली की यश हमखास मिळते, त्याचाच प्रत्यय केंदूर (ता. शिरूर) येथील गणेश बाबाजी जाधव याने नुकताच दिला. अत्यंत कठीण समजली जाणारी सीए (सनदी लेखापाल) ही परीक्षा तो उत्तीर्ण झाल्याने त्याने त्याचे, गावाचे व त्याच्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले. त्याच्या या यशाबद्दल त्याचा विशेष सत्कार नुकताच केंदूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com