ca sushil walunj
sakal
निरगुडसर - शेतकरी आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुशीलने दिवस रात्र मेहनत केली. प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीच्या जोरावर जवळे येथील सुशिल महेंद्र वाळुंज हा वयाच्या २५ व्या वर्षी सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याने सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.