katraj dairy and pune milk production organisation meeting
sakal
कात्रज - कात्रज डेअरी अर्थात पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाकडून शेतकऱ्यांना दोन रुपये दूधफरक जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ६६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.