
Katraj Ghat Bus Accident
Sakal
पुणे/कात्रज : भरधाव पीएमपी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघातात दुचाकीस्वारासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य एक तरुणी जखमी झाली आहे. जुन्या कात्रज घाटात मंगळवारी (ता. १४) सकाळी उतार रस्त्यावर भिलारेवाडी येथील वळणाजवळ हा अपघात झाला.